JAY JINENDRA

Breaking

Post Top Ad

Dec 2, 2018

सोमवारपासून सैन्य भरती

 ३ ते ७ डिसेंबरपर्यंत धुळे येथे वृक्षारोपण कार्याकरीता १३६ इन्फंट्री बटालियन  इको, महार, नोकरीचे ठिकाण, औरंगाबाद व्दारा सोल्जर जीडी व ट्रेडस्मन क्लार्क, वाशरमन, स्टेवर्ड, ईक्विप्मेंट, रिपेयरर, छेफ कॅमुनिटी, टेलर व ड्रेसर या पदांकरीता माजी सैनिकांचा भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याकरीता पात्रता शेप-१, सेवानिवृत्ती तारखेपासून ५ वर्षापर्यंत राहील. इच्छुक माजी सैनिकांनी धुळे येथे आवश्यक कागदपत्रांसह हजर रहावे, सैन्य भरतीविषयक सविस्तर माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या सूचना फलकावर उपलब्ध आहे. अधिक माहितीकरीता दू.क्र. ०७२५२-२३१०८८ व अन्य दूरध्वनी क्रमांक ०२४०-२३७०१९५, ९८१८४९१३६१, ७२१८९७३३२१ व ९१५८५०११४४ यावर संपर्क साधावा,  असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Pages