JAY JINENDRA

Breaking

Post Top Ad

Dec 6, 2018

महाबळेश्वर हादरले! मुलासमोर पत्नीचा गळा कापून पतीची आत्महत्या

महाबळेश्वरमध्ये फिरायला आलेल्या पती-पत्नीमध्ये वाद झाल्याने संतप्त झालेल्या पतीने पत्नीची गळा कापून हत्या केली. त्यानंतर त्यानेही आत्महत्या केल्याने खळबळ उडाली असून पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. हा सगळा प्रकार त्यांच्या ११ वर्षाच्या मुलासमोरच घडल्याने या मुलाला मोठा धक्का बसला आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2QFpqoW

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Pages