JAY JINENDRA

Breaking

Post Top Ad

Dec 7, 2018

गोवर-रुबेला लसीबाबत गैरसमज नको

गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेच्या संदर्भात काही ठिकाणी विनाकारण गैरसमज पसरवण्यात येत आहेत. हा राजकीय स्टंट नसून मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही लसीकरण मोहीम राबवण्यात येत असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या संघटनेने स्पष्ट केले आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2PpCBFN

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Pages