JAY JINENDRA

Breaking

Post Top Ad

Dec 8, 2018

... तर पुन्हा रस्त्यावर उतरू, राजू शेट्टींचा इशारा

'सरकार व दूध संघाच्या वादात दूध उत्पादक शेतकरी भरडला जात आहे. दूध संघांनी शेतकऱ्यांना दिलेल्या दरातील अनुदानाची दोनशे ते सव्वा दोनशे कोटी रुपये रक्कम सरकारकडे थकीत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना गायीच्या दुधाला प्रतिलिटर वीसच रुपये दर मिळत असून त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसानच होत आहे. यावर तातडीने तोडगा न काढल्यास रस्त्यावर उतरू,' असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2QidwlN

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Pages