JAY JINENDRA

Post Top Ad

Dec 29, 2018




01. मंत्रामध्ये पद,अक्षर,मात्रा,स्वर व व्यंजन किती आहेत ?
उत्तर :-णमोकर मंत्रामध्ये 5 पद,35अक्षर,58 मात्रा,34 स्वर व 30 व्यंजन आहेत.

02. पाच परमेष्टीची नावे कोणती ?
उत्तर :-श्री अरिहांत,सिद्ध,आचार्य,उपाध्य,सर्व साधू

03. भगवान महावीरांचा जन्म कोठे झाला व आई,वडिलांचे नाव काय ?
उत्तर :- महावीर भगवंताचा जन्म बिहार राज्यातील कुंडलपूर येते झाला,आईचे नाव त्रिशला वडिलांचे नाव सिद्धार्थ होते.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Pages