JAY JINENDRA

Breaking

Post Top Ad

Dec 6, 2018

अवनी वाघिणीला गोळी मारणे बेकायदेशीर

अवनी वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीने आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालात वाघिणीवर गोळी झाडणारा शिकारी असगर अली खान आणि वन कर्मचारी मुखबिर शेख यांच्यावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. अवनी वाघिणीला गोळी घालणे बेकायदेशीरच होते, असंही समितीनं अहवालात नमूद केलं आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2E28AtU

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Pages